वाशिम - चाळीसगावच्या गटविकास अधिकाºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेचा तसेच यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेतील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाºयांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखनी व कामबंद आंद ...
जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला १ कोटी ८० लाखांचा निधी मागील सहा महिन्यापासून पडून आहे़ तर दुसरीकडे १३० बँक शाखेत १६ कोटींचे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत. ...
अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, १ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यात प्रशासन ‘आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ...
वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, ३१ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील पाच गावांना जिल्हा परिषदेच्या चमूने भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधला. ...
शिक्षकांना समान संधी देणारा २७ फेब्रुवारीचाच शासन निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयानुसार तात्काळ बदल्या करून शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांच्या एका गटाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांच्याकडे केली. ...
लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी ...