लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

अमृत आहारात अळ्या - Marathi News | Larvae in nectar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमृत आहारात अळ्या

इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास ...

अबब बेरोजगारांना नोकरी अर्जांसाठीच लागणार १ लाख ३६ हजार रुपये - Marathi News | 1 lakh 36 thousand rupees will be required for job applicants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब बेरोजगारांना नोकरी अर्जांसाठीच लागणार १ लाख ३६ हजार रुपये

राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र अस ...

देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल - Marathi News | 218 Anganwadi Sevaks in Devla Taluka Mobile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल

खर्डे : देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल संच वितरीत करण्यात आले. यामुळे आता अंगणवाड्याही डिजिटल होत असून, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथील अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण कार्यक्र मात हे मोबाइल संच देण्यात ...

हायकोर्ट : जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई - Marathi News | High Court: The ban on declaration of Zilla Parishad elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई

अकोला व वाशीम जिल्हा परिषदेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली आहे. परंतु, वॉर्ड व आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला आहे. ...

सुटीतील पोषण आहारास बायोमेट्रिकचा अडथळा - Marathi News | Biometric barrier to nutrition diet on holiday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुटीतील पोषण आहारास बायोमेट्रिकचा अडथळा

टंचाईग्रस्त १७७ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. ...

खुल्या जागांबाबत  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन - Marathi News | Kolhapur Zilla Parishad administration's administration is open about the open seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुल्या जागांबाबत  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन

खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...

राज्यातील जि. प. व पं. स. निवडणुका अडचणीत - Marathi News | ZP and PS Election in the state in crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील जि. प. व पं. स. निवडणुका अडचणीत

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका अडचणीत सापडल्या आहेत. ...

मतदान वाढीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जनजागृती अभियान जिल्हाभर जोरात - Marathi News | Public awareness campaigns by Thane District Council for the increase in voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदान वाढीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जनजागृती अभियान जिल्हाभर जोरात

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना ...