शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. ...
नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी ..... ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी जि.प.सीईओ यांना सादर केला आहे. त्यात संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केली आहे. ...
मनपसंतीच्या शाळेत बदली मिळण्यासाठी शिक्षकांनी बोगस प्रस्ताव सादर केल्याचे उघडकीस आले आहे. यात १७ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पार पड ...
जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची ...
जिल्हाभरातील १८०० जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७७४ वर्ग खोल्या जीर्ण झालेल्या आहेत. या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या शाळा खोल्या उद्ध्वस्त करून नवीन खोल्यांची उभा ...
जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. ...