लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 141 students poisoned by mid-day meals Events in Latur District | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली. ...

अखेर ‘झेडपी’च्या नियमबाह्य वर्गांची मोजदाद - Marathi News | Ultimately, the zodiacal calculation of Z | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘झेडपी’च्या नियमबाह्य वर्गांची मोजदाद

जिल्हा परिषदेच्या शाळेत सरसकट पाचवा आणि आठवा वर्ग उघडण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनुदानित, विनाअनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ...

आता मोफत गणवेश खरेदी योजना शाळा व्यवस्थापन समिती राबविणार  - Marathi News | The School Management Committee will now implement a free uniform shopping plan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता मोफत गणवेश खरेदी योजना शाळा व्यवस्थापन समिती राबविणार 

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. ...

जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’ - Marathi News | Teachers 'no-fly' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’

अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. ...

२०० शाळा शिक्षकांविनाच - Marathi News | Without 200 school teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२०० शाळा शिक्षकांविनाच

आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश - Marathi News | Aurangabad Zilla Parishad's one lakh 44 thousand students will get two uniforms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदच्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

जि. प. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ४४ हजार १८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये मिळणार आहेत. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ५८ शिक्षक बदलीनंतर ‘गायब’ - Marathi News | 58 teachers of Aurangabad Zilla Parishad transferred 'disappeared' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ५८ शिक्षक बदलीनंतर ‘गायब’

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील ३३१ वर्गखोल्या धोकादायक - Marathi News | 331 classrooms in Aurangabad district are dangerous | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील ३३१ वर्गखोल्या धोकादायक

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३३१ वर्गखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केला. ...