लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
तुमची साडेसाती सुरु आहे? नेमके काय करु नये?; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त, शनी शुभच करेल! - Marathi News | shani sade sati in year of 2024 and some remedies should do of shani dev in sade sati upay in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुमची साडेसाती सुरु आहे? नेमके काय करु नये?; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त, शनी शुभच करेल!

कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? शनी देवाचे नेमके कोणते उपाय रामबाण ठरू शकतील? जाणून घ्या... ...

शुभ रवि योग: ६ राशींवर दत्तगुरुंची कृपा, कामे सहज पूर्ण होतील; पदोन्नतीची संधी, उत्तम काळ! - Marathi News | auspicious ravi yoga these 6 zodiac signs get success benefits in career job education and blessings of guru lord vishnu | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ रवि योग: ६ राशींवर दत्तगुरुंची कृपा, कामे सहज पूर्ण होतील; पदोन्नतीची संधी, उत्तम काळ!

फेब्रुवारीची सुरुवात ६ राशींसाठी उत्तम फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

February Astrology: फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार; 'या' सहा राशींचे आयुष्य उजळणार! - Marathi News | February Astrology: There will be a rare combination of planets in February; The lives of these six zodiac signs will be brighter! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :February Astrology: फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार; 'या' सहा राशींचे आयुष्य उजळणार!

February Astrology: फेब्रुवारी महिन्यात ५० वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार आहे. हा संयोग मकर राशीत होणार असून बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह एकत्र येणार आहेत. मकर राशीत या तीन ग्रहांचे आगमन ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. मकर ही ...

फेब्रुवारी फलदायी: ६ राशींना भरघोस लाभ, व्यापारात उत्तम संधी; ५ ग्रहांची कृपा, अनुकूल काळ! - Marathi News | know about impact and effect on all zodiac signs of 5 planet transits in february month 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारी फलदायी: ६ राशींना भरघोस लाभ, व्यापारात उत्तम संधी; ५ ग्रहांची कृपा, अनुकूल काळ!

मेष ते मीन या सर्व राशींसाठी ५ ग्रहांचे गोचर कसे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

१२ वर्षांनी गुरु-शुक्र युती: ४ राशींना यश काळ, प्रगतीची संधी; धनलाभ, शत्रू ग्रह शुभ करतील - Marathi News | jupiter and venus conjunction in aries 2024 these 4 zodiac signs lucky of guru shukra yuti in mesh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी गुरु-शुक्र युती: ४ राशींना यश काळ, प्रगतीची संधी; धनलाभ, शत्रू ग्रह शुभ करतील

गुरू आणि शुक्र शत्रू ग्रह मानले गेले असले तरी युती योगाने ४ राशींचे कल्याण होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर बाप्पाची कृपा, धनलाभ योग; महादेव होतील प्रसन्न, समसप्तक करेल शुभ! - Marathi News | sankashti chaturthi january 2024 these 5 zodiac signs very lucky and get auspicious prosperity of chandra shani samsaptak yoga and blessings of mahadev and ganpati bappa | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर बाप्पाची कृपा, धनलाभ योग; महादेव होतील प्रसन्न, समसप्तक करेल शुभ!

Sankashti Chaturthi January 2024: सोमवारी आलेली संकष्ट चतुर्थी ५ राशींना शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: १० राशींना शुभ; आयात-निर्यात, शेअर बाजार-लॉटरीतून लाभ, येणी वसूल होतील - Marathi News | weekly horoscope 28 january 2024 to 03 february 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Weekly Horoscope: १० राशींना शुभ; आयात-निर्यात, शेअर बाजार-लॉटरीतून लाभ, येणी वसूल होतील

Weekly Horoscope: २८ जानेवारी २०२४ ते ०३ जानेवारी २०२४ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

५ ग्रहांचे गोचर, २ राजयोग: ६ राशींना फेब्रुवारी फायदेशीर, यश-प्रगतीची संधी; सरकारी कामात लाभ - Marathi News | 5 planets transit in february 2024 these 6 zodiac signs lucky and will get success in various things | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ ग्रहांचे गोचर, २ राजयोग: ६ राशींना फेब्रुवारी फायदेशीर, यश-प्रगतीची संधी; सरकारी कामात लाभ

फेब्रुवारीमध्ये ५ महत्त्वाचे ग्रह गोचर करणार असून, ६ राशींना आगामी काळ उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...