लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल! - Marathi News | mercury transit virgo 2023 know about impact and effect on all 12 zodiac signs of budh gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल!

बुधाने स्वराशीत विराजमान झाला असून, तुमच्यासाठी पुढील १७ दिवस कसे असू शकतील? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा - Marathi News | Today's Horoscope - October 2, 2023 Be careful when dealing with financial transactions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा - Marathi News | Weekly Horoscope There will be financial gains work will also be on the way A good week for some zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा

Weekly Horoscope: १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील - Marathi News | Today's Horoscope - October 1, 2023, Job promotion is possible. There will be harmony in the family | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२३, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल - Marathi News | Today's Horoscope - September 30, 2023, Honor and reputation will be gained in social and public spheres | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२३, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

महालयारंभ: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, ४ राजयोगांचा अपार लाभ; पितृपक्षाची सुरुवात शुभ होईल! - Marathi News | bhadrapada purnima 2023 these 5 zodiac signs get blessings and benefits of lakshmi devi in money career business and job of mahalayarambh pitru paksha 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महालयारंभ: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, ४ राजयोगांचा अपार लाभ; पितृपक्षाची सुरुवात शुभ होईल!

पितृपक्षाला सुरुवात होत असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना महालयारंभ शुभ फलदायी अन् लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

४ महिने शुभ होईल! मंगळ अस्त ५ राशींचे मंगल करेल, हानी योगाचा फायदाच फायदा; ८५ दिवस अपार लाभ - Marathi News | mangal asta in kanya rashi 2023 know about impact on all zodiac signs of mars combust in virgo 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ महिने शुभ होईल! मंगळ अस्त ५ राशींचे मंगल करेल, हानी योगाचा फायदाच फायदा; ८५ दिवस अपार लाभ

अस्तंगत मंगळाचा प्रभाव कहीं खुशी, कहीं गम, असा पडू शकेल. तुमच्यासाठी आगामी काळ कसा असेल? जाणून घ्या... ...

मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ! - Marathi News | mangal ketu yuti yoga in tula rashi 2023 know about these 5 zodiac signs will get best success in money business career and job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ!

मंगळ-केतु हे दोन्ही ग्रह उग्र आहेत. हा युती योग फारसा अनुकूल मानला गेला नसला तरी काही राशींसाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...