लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ! - Marathi News | mangal ketu yuti yoga in tula rashi 2023 know about these 5 zodiac signs will get best success in money business career and job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ!

मंगळ-केतु हे दोन्ही ग्रह उग्र आहेत. हा युती योग फारसा अनुकूल मानला गेला नसला तरी काही राशींसाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

६ ग्रहांचे गोचर: ४ राशींना सोसावी लागेल ऑक्टोबर ‘हीट’, ८ राशींसाठी सुपरहिट; महिनाभर लाभ! - Marathi News | 6 grah gochar in october 2023 know about effect and impact on all zodiac signs of planets position in october 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६ ग्रहांचे गोचर: ४ राशींना सोसावी लागेल ऑक्टोबर ‘हीट’, ८ राशींसाठी सुपरहिट; महिनाभर लाभ!

नवग्रहांपैकी सहा ग्रहांचे ऑक्टोबर महिन्यात होणारे गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: व्यापारात नफा, नोकरीत फायदा; सरकारकडून लाभ, ८ राशींना चांगला आठवडा! - Marathi News | weekly horoscope 24 september 2023 to 30 september 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: व्यापारात नफा, नोकरीत फायदा; सरकारकडून लाभ, ८ राशींना चांगला आठवडा!

Weekly Horoscope: २४ सप्टेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

राहु-केतु-शनी गोचर: ५ राशींना महापरिवर्तनाची लॉटरी, धनलाभ योग; यश-प्रगतीसह बदलांचा काळ! - Marathi News | rahu ketu and shani gochar in october 2023 these 5 zodiac signs get best blessings benefits in money career business job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु-केतु-शनी गोचर: ५ राशींना महापरिवर्तनाची लॉटरी, धनलाभ योग; यश-प्रगतीसह बदलांचा काळ!

राहु-केतु आणि शनी ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे उपन्न वाढीसह नोकरी, करिअर, बिझनेसमध्ये सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. ...

तिशीत व्हाल कोट्यधीश! ५ राशींचा भाग्योदय निश्चित; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, तुमची रास कोणती? - Marathi News | know about these 5 zodiac signs lucky and have rajyog in kundali get fame success and money benefits after the age of 30 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तिशीत व्हाल कोट्यधीश! ५ राशींचा भाग्योदय निश्चित; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, तुमची रास कोणती?

जन्मकुंडलीतील राजयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींचे नशीब, भाग्य पूर्ण साथ देते. आर्थिक लाभाचे प्रबळ योग जुळून येतात, असे म्हटले जाते. ...

आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२३, आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope, September 22, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२३, आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी, वाचा... ...

आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल - Marathi News | Today's Horoscope, September 21, 2023, Job - Business environment will be favorable. You will get mental peace | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस - Marathi News | Today's horoscope, September 18, 2023, is a beneficial day in financial, social and family terms | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...