लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६

Zilla Parishad Election Result 2026 News in Marathi | जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Zilla parishad election, Latest Marathi News

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ - Marathi News | Party and factional politics have flared up for the Kolhapur Zilla Parishad. Gopalrao Patil is with the BJP, while A.Y. Patil is supporting the Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ

महायुतीमध्ये करवीरचा पेच ...

Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत - Marathi News | Congress, Vanchit Bahujan alliance for Zilla Parishad elections in Pune; contest together on 73 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट असल्याचे नेत्यांनी सांगितले ...

Zilla Parishad Election : मावळात भाजप-शिंदेसेना युतीचे उमेदवार जाहीर  - Marathi News | Zilla Parishad Election BJP-Shindesena alliance candidates announced in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : मावळात भाजप-शिंदेसेना युतीचे उमेदवार जाहीर 

मावळ तालुक्यात भाजप व शिंदेसेनेची युती झाली असून, पंचायत समिती टाकवे गणाची जागा शिंदेसेनेला सोडली आहे. ...

Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली - Marathi News | Moves are underway to form an all party alliance against the BJP for the Sangli Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली

चर्चेच्या फेऱ्या आणि बैठकांचे सत्र, दोन्ही राष्ट्रवादींसोबत काँग्रेसचीही हातमिळवणी, उमेदवारीसाठी आज शेवटचा दिवस ...

Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे - Marathi News | Congress test of strength for Karad Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे

भाजपचा हा वारू रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकवटण्याची प्रक्रिया काहींनी सुरू केली ...

Zilla Parishad Election : मावळात पंचायत समितीसाठी १९, तर जिल्हा परिषदेसाठी १० अर्ज दाखल - Marathi News | 19 applications filed for Panchayat Samiti and 10 for Zilla Parishad in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात पंचायत समितीसाठी १९, तर जिल्हा परिषदेसाठी १० अर्ज दाखल

- आज अखेरची मुदत : टाकवे बुद्रुक गट, नाणे गणाकडे तालुक्याचे लक्ष ...

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म; बंडखोरी टाळण्यासाठी पाऊल - Marathi News | Candidates for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti will get AB form directly Step taken to prevent rebellion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म; बंडखोरी टाळण्यासाठी पाऊल

फोनवरुन निरोप ...

ZP Election: भाजपचे एबी फार्म आणले चक्क हेलिकॉप्टरमधून, साताऱ्यात रंगली चर्चा - Marathi News | there is talk that BJP leader and minister Jaykumar Gore brought the AB forms by helicopter In Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ZP Election: भाजपचे एबी फार्म आणले चक्क हेलिकॉप्टरमधून, साताऱ्यात रंगली चर्चा

भाजपच्या बैठकीत महेश शिंदे यांची एन्ट्री... ...