इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Zee marathi, Latest Marathi News
'३६ गुणी जोडी' मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. ...
टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवा कार्यक्रम येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पुण्यातील ९२ वर्षांच्या एक आजी देखील मालिकेच्या मोठ्या फॅन आहेत. लोकमत सखी मंच आयोजित कार्यक्रमात या आजींनी 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या टीमची भेट घेतली. ...
'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतील राघव, आनंदी, रमा, चिंगी, सुलक्षणा ताई आणि अन्य कलाकारांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. ...
त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ...
मराठी मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढतोय. ...
‘३६ गुणी जोडी’ ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. आरती आपल्या लग्नात मोडता घालत असल्याच्या गैरसमजातून वेदांतच्या थोबाडीत मारते. ...
तन्मय आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाला, 'निशांत' या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर तो खूप हळवा आहे. ...