लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

America Donald Trump : इम्रानप्रमाणे 'तोशाखाना' प्रकरणात अडकले ट्रम्प; मोदी-योगींनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू लपवल्याचा आरोप - Marathi News | America Donald Trump: Like Imran, Trump got caught in 'Toshakhana' case; Accused of hiding valuable gifts given by Modi-Yogi and other leaders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रानप्रमाणे 'तोशाखाना' प्रकरणात अडकले ट्रम्प; मोदी-योगींनी दिलेल्या भेटवस्तू लपवल्याचा आरोप

America Donald Trump : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप लावण्यात आले आहेत. ...

युपीत एन्काऊंटरची दहशत; आरोपी पोलिसांना म्हणाला, आधी हातावर लिहून द्या - Marathi News | Terror of the UP encounter; The accused said to the police, write it on your hand first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीत एन्काऊंटरची दहशत; आरोपी पोलिसांना म्हणाला, आधी हातावर लिहून द्या

आरोपीने पोलिसासोबत हुज्जत घालत भररस्त्यात तमाशा केल्याचं पाहायला मिळालं ...

Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर... - Marathi News | Bulldozer Model: Nitin Gadkari's wife asked- What is going on in Uttar Pradesh? Gadkari gave a unique answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

Nitin Gadkari on Yogi Adityanath: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे. ...

अखेर निवडणुकांचा मार्ग मोकळा?, मागास आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर - Marathi News | Paving way for elections in UP, report of backward commission submitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर निवडणुकांचा मार्ग मोकळा?, मागास आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

हायकोर्टाच्या आदेशानंतर युपी सरकारने राम अवतारसिंह यांच्या अध्य़क्षतेखाली ५ सदस्यीय मागास आयोग गठीत केला होता. ...

IPS Prashant Kumar: हे आहेत रिअल लाइफ 'सिंघम', आतापर्यंत केलाय 300 पेक्षा जास्त गुंडांचा एनकाउंटर - Marathi News | IPS Prashant Kumar: he is the real life 'Singham', who has killed more than 300 gangsters so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत रिअल लाइफ 'सिंघम', आतापर्यंत केलाय 300 पेक्षा जास्त गुंडांचा एनकाउंटर

IPS Prashant Kumar : IPS प्रशांत कुमार, ज्यांचे फक्त नाव ऐकून गुन्हेगारांचा थरकाप उडतो. ...

गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं... - Marathi News | UP Police Encounter : If necessary, the car will turn and bullet will be fired; CM Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...

आज आमदार हत्याकांडातील साक्षीदार उमेश पालच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार झाला. ...

"समाजवादी पक्षानं पोसलेल्या गुन्हेगार-माफियांना समूळ नष्ट करू", योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा! - Marathi News | lucknow news cm yogi said on umesh pal murder case will mix criminals in the soil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समाजवादी पक्षानं पोसलेल्या गुन्हेगार-माफियांना समूळ नष्ट करू", योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा!

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बसपा आमदार राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येनंतर राज्य सरकारनं आता थेट इशारा दिला आहे. ...

योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath praised goa chief minister pramod sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ...