लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री - Marathi News | It was because of Modi-Yogi that the Ram temple issue was solved; The Chief Minister also spoke on the Kanhaiyalal murder case of udaypur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी अलवरा जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली ...

योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक - Marathi News | Yogi watched 'Tejas' with Kangana Ranaut; The Chief Minister yogi adityanath is emotional after seeing the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक

लखनौच्या लोकभवन येथे कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग झाले. ...

योगी सरकारचा धाडसी निर्णय; ५० वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांना सक्तीने निवृत्ती - Marathi News | Yogi Adityanath government's bold decision, forced retirement of police after completing 50 years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचा धाडसी निर्णय; ५० वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांना सक्तीने निवृत्ती

युपी सरकारने ३० मार्च २०२३ पर्यंत वयाची ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची स्क्रिनींग सुरू केली आहे ...

आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती - Marathi News | Give us also 5 acres of land in Ayodhya; Request to Yogi government of 'these' three countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती

श्रीराम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, शिवाय अयोध्या टाउनशिप योजनेचे कामही वेगाने सुरू आहे. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात - Marathi News | yogi adityanath govt ready to give two free gas cylinders in a year starting from diwali 2023 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी केली जात आहे. ...

आशियाई स्पर्धेतील 'गोल्डन गर्ल्स' बनणार 'DSP', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा - Marathi News |  Asian Games gold medalists Annu Rani and Parul Chaudhary have been given the post of Deputy Superintendent of Police by the Uttar Pradesh government and financial assistance of Rs 3 crore each  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशियाई स्पर्धेतील 'गोल्डन गर्ल्स' बनणार 'DSP', योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

अन्नू राणीने भालाफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. ...

योगींचा थेट इशारा; इस्रायल युद्ध परिस्थितीवर सरकारविरुद्ध बोलू नका, अन्यथा... - Marathi News | Yogi Adityanath's direct warning; Do not speak against the government on the Israel war situation, otherwise... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचा थेट इशारा; इस्रायल युद्ध परिस्थितीवर सरकारविरुद्ध बोलू नका, अन्यथा...

नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला. ...