लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

गोवंश प्राण्यांच्या मृत्युने CM योगी नाराज, 8 अधिकाऱ्यांचे निलंबन - Marathi News | Yogi angry with the death of cattle, suspension of 8 officials in Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवंश प्राण्यांच्या मृत्युने CM योगी नाराज, 8 अधिकाऱ्यांचे निलंबन

योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे. ...

'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच ! - Marathi News | after Narendra Modi, Amit Shah Devendra Fadnavis lead in fb Followers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच !

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजचे एक कोटी ५९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजचे केवळ ५.३ दशलक्ष फॉलोवर्स असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या फॉलोवर्स संख्येपक्षा कमी आहेत. ...

भष्ट्राचाराचे आरोप असलेल्या 600 अधिकाऱ्यांवर योगी सरकारची कारवाई - Marathi News | Action by the Yogi Government on 600 officials accused of cheating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भष्ट्राचाराचे आरोप असलेल्या 600 अधिकाऱ्यांवर योगी सरकारची कारवाई

यात 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सक्तीच्या सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे. ...

नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है ; प्रियंका गांधींचा योगींना टोला - Marathi News | priyanka gandhi attacks yogi adityanath journalist being held captive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है ; प्रियंका गांधींचा योगींना टोला

बहुमताने सत्तेत आलेली भाजप सरकार आता जनतेच्या प्रश्नांपासून तोंड फिरवत आहे. ...

प्रियंका गांधींनी चर्चेत राहण्यासाठी इटलीत बसून कायद्यावर बोलू नयेत : योगी आदित्यनाथ - Marathi News | yogi adtiyanath Said Do not talk about uttarpradesh law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींनी चर्चेत राहण्यासाठी इटलीत बसून कायद्यावर बोलू नयेत : योगी आदित्यनाथ

प्रियंका यांचे भाऊ आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेठी मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला. ...

योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले - Marathi News | yogi adityanath lucknow police station incharge thakur brahman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले

अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे. ...

'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Chief Minister's order to government employees 'office within 9 am' in UP by yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना तंबी देत, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. ...

'मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार' - Marathi News | Uddhav Thackeray, 18 Shiv Sena MPs to visit Ayodhya this Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार'

अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (15 जून) पत्रकार परिषद घेतली. मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  ...