लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू - Marathi News | 17 killed in private bus and tempo accident in kanpur accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे. ...

Yogi Adityanath: मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? योगी आदित्यनाथ अखेर बोलले, म्हणाले... - Marathi News | , said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Yogi Adityanath: मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? योगी आदित्यनाथ अखेर बोलले, म्हणाले...

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...

UP Election 2022: “योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही” - Marathi News | bjp up chief swatantra dev singh give appreciation cm yogi adityanath and his work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Election 2022: “योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही”

UP Election 2022: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...

PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | PM Narendra Modi did not wish CM Yogi Adityanath a happy birthday on Twitter; Whats a reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण

भाजपात सर्वकाही ठीक नाही अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात योगी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ...

जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार - Marathi News | Yogi Adityanath 49th birthday know about political journey of utter pradesh cm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्हणून शपथ घेतली. (CM Yogi Adityanath) ...

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला - Marathi News | Discussion between Prashant Kishor and Akhilesh yadav ahead of uttar pradesh assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. ...

Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत - Marathi News | BJP might face revolt before uttar pradesh assembly elections 126 mla likely to join other parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत

योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याचा गौप्यस्फोट ...

कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास - Marathi News | Corona lost, now let's win the election, CM Yogi adityanath has great confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास

आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. ...