लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
पोटावरचे टायर्स वाढत चालले; पण थंडीमुळे व्यायामाचा कंटाळा येतो? ३ सोपे उपाय- व्हाल चवळीची शेंग  - Marathi News | how to reduce belly fat, 3 simple tips to get rid of belly fat, how to get flat belly and slim figure  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरचे टायर्स वाढत चालले; पण थंडीमुळे व्यायामाचा कंटाळा येतो? ३ सोपे उपाय- व्हाल चवळीची शेंग 

How To Get Flat Belly And Slim Figure? : सुटलेलं पोट कमी कसं करावं हा प्रश्न पडला असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..(3 simple tips to get rid of belly fat) ...

अंगात खूपच हुडहुडी भरली, थंडी सहनच होईना? 'ही' योगमुद्रा करा, काही मिनिटांतच उबदार वाटेल... - Marathi News | winter care tips, pranayam or yogmudra that hels to keep your body warm from inside in winter  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगात खूपच हुडहुडी भरली, थंडी सहनच होईना? 'ही' योगमुद्रा करा, काही मिनिटांतच उबदार वाटेल...

Winter Care Tips: स्वेटर घेऊन, शाल पांघरूनही अंगातली थंडी कमी होत नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(pranayam or yogmudra that hels to keep your body warm from inside in winter) ...

फक्त २ मिनिटे ‘असा’ श्वास घ्या, मनावरचा ताण-स्ट्रेस-डोकेदुखी चटकन जाईल पळून - Marathi News | Just breathe like this for 2 minutes, the stress and headache will go away quickly. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २ मिनिटे ‘असा’ श्वास घ्या, मनावरचा ताण-स्ट्रेस-डोकेदुखी चटकन जाईल पळून

Just breathe like this for 2 minutes, the stress and headache will go away quickly : या पद्धतीने श्वास घेणे ठरते आरोग्यदायी. पाहा काय करायचे. ...

सूर्यनमस्कार कसा करावा? प्राजक्ता माळीने सांगितली योग्य पद्धत, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actress prajakta mali shared suryanamaskar yog sadhana video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यनमस्कार कसा करावा? प्राजक्ता माळीने सांगितली योग्य पद्धत, पाहा व्हिडीओ

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत प्राजक्ताने या व्हिडीओतून दाखवली आहे. ...

मुलांना लागली 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय ? ३ योगासनं - ही सवय मोडून मुलांची बसण्याची स्थिती सुधारेल... - Marathi News | yoga poses for kids to correct W sitting yoga for W sitting correction Yoga Poses for Kids to Correct W Sitting Habit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना लागली 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय ? ३ योगासनं - ही सवय मोडून मुलांची बसण्याची स्थिती सुधारेल...

yoga poses for kids to correct W sitting : yoga for W sitting correction : मुलांची 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय मोडण्यासाठी उपयुक्त ३ योगासन... ...

तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींचाही फार विचार करता, टेंशन येतं, झोपही येत नाही? ‘ही’ एक याेगमुद्रा मन करेल शांत - Marathi News | how to get rid of anxiety and over thinking, how to do kaleshwar mudra, benefits of kaleshwar mudra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींचाही फार विचार करता, टेंशन येतं, झोपही येत नाही? ‘ही’ एक याेगमुद्रा मन करेल शांत

How To Get Rid of Anxiety and Over Thinking?: काही काही जणांना खूप विचार करण्याची सवय असते. त्यांच्यासाठी पुढे सांगितलेला उपाय निश्चितच उपयोगी ठरणारा आहे. ...

बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Karnataka Yoga Guru Crime: 8 women including a minor girl were raped; Yoga guru from Bengaluru arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Yoga Guru Raped 8 Women: योग गुरू निरंजन मूर्तीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. ...

कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे  - Marathi News | how to do bhramari pranayama, amazing benefits of doing bhramari pranayama, bhramari pranayama for mental health  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे 

How to do Bhramari Pranayama: शिल्पा शेट्टी सांगते तिच्या मते भ्रामरी प्राणायाम म्हणजे अनेक आजारांवरचा रामबाण उपाय आहे. बघूया त्याचे नेमके कोणते फायदे होतात....(bhramari pranayama for mental health) ...