लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ये रिश्ता क्या कहलाता है

ये रिश्ता क्या कहलाता है

Yeh rishta kya kehlata hai serial, Latest Marathi News

मालिकेत केली सासूची भूमिका, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अभिनेत्री; दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | sonali varma from yeh rishta kya kehlata hain now looks glamorous know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत केली सासूची भूमिका, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अभिनेत्री; दिसते खूपच ग्लॅमरस

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतली हिना खानची सासू दिसतेय ग्लॅमरस, फोटो पाहिलेत का? ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज - Marathi News | TV actress navika kotia got engaged with boyfriend at Baku Azerbaijan yeh rishta kya kehlata hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. तिच्या बॉयफ्रेंडने परदेशात खास अंदाजात अभिनेत्रीला लग्नाची मागणी घालून साखरपुडा केला आहे ...

"जे झालं ते वाईट...", दुसऱ्या घटस्फोटानंतर संजीव सेठ यांची प्रतिक्रिया; १६ वर्षांचा संसार मोडला - Marathi News | actor sanjeev seth reacts on divorce with actress lata sabharwal says life goes on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे झालं ते वाईट...", दुसऱ्या घटस्फोटानंतर संजीव सेठ यांची प्रतिक्रिया; १६ वर्षांचा संसार मोडला

संजीव सेठ यांनी अभिनेत्री रेशम टिपणीससोबत पहिलं लग्न केलं होतं. ...

टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार - Marathi News | Lata Saberwal and Sanjeev Seth announces divorce after 15 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

Lata Saberwal Sanjeev Seth Divorce: मराठी अभिनेत्री रेशम टीपणीस ही संजीव सेठ यांची पहिली पत्नी होती. आता दुसऱ्या पत्नीपासूनही संजीव सेठ यांचा संसार मोडला. ...

मुस्लीम पत्नीसाठी रोजे ठेवतो हिंदू अभिनेता, म्हणाला "१२-१३ तास ​​पाण्याविना..." - Marathi News | Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Sachin Tyagi Fasts During Ramadan 2025 With Muslim Wife Rakshanda Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लीम पत्नीसाठी रोजे ठेवतो हिंदू अभिनेता, म्हणाला "१२-१३ तास ​​पाण्याविना..."

अभिनेता नुकतंच एका मुलाखतीमध्ये इस्लाम धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ...

धक्कादायक! ३१व्या वर्षीच 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "तुम्हाला दारू पिण्याचं..." - Marathi News | ye rishta kya kehlata hai fame actor mohsin khan revealed that he suffered heart attack last year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! ३१व्या वर्षीच 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "तुम्हाला दारू पिण्याचं..."

'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये मोहसिनने कार्तिकची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोहसीनने त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | Hina Khan s mother in law from Yeh Rishta Kya Kehlata Hai where Is she now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस

अक्षराची सासू सध्या कुठे असते? ...

अफेअरच्या चर्चांदरम्यान शिवांगी जोशीचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंड कुशलसोबत केली धमाल - Marathi News | Shivangi Joshi s video goes viral amid talk of affair with boyfriend Kushal Tandon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांदरम्यान शिवांगी जोशीचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंड कुशलसोबत केली धमाल

शिवांगी कुशलपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे.  ...