लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना - Marathi News | Ban on five pesticides due to toxicity, and plan for two months immediately | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना

कीटकनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने पाच घातक किटकनाशकांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ...

शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ? - Marathi News | Is it illegal to clean toilets, drains, ruffians? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ?

शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत. ...

सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Youth trying selfie in river, 2 dead after sunk in Painganga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती. ...

विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला - Marathi News | Vidyarthi kapashe 'sting bug attack' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला

बोंडे सडली; उष्णतेने पात्यांची गळ वाढली ...

बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Bogus fertilizer factory seal, stock of 62 lakh seized in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त

कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला ...

२५ हजार हेक्टर क्षेत्रात प्रथमच मत्स्यक्रांती - Marathi News | Fish trends for the first time in 25 thousand hectare area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२५ हजार हेक्टर क्षेत्रात प्रथमच मत्स्यक्रांती

जिल्ह्यात मत्स्य शेतीच्या माध्यमातून नीलक्रांती घडण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामी लागले असून २५ हजार हेक्टर क्षेत्रावर मत्स्यशेती केली जाणार आहे. ...

बोगस खते, कीटकनाशकांचा कारखाना पकडला - Marathi News | duplicate fertilizers, insecticide factory caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस खते, कीटकनाशकांचा कारखाना पकडला

६२ लाखांचा साठा जप्त : एकाला अटक, कळंबमध्ये कारवाई ...

यवतमाळात चोरीतील ३५ मोटरसायकली जप्त - Marathi News | 35 motorcycle seized in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात चोरीतील ३५ मोटरसायकली जप्त

चौघांना अटक : दोन राज्यात गुन्हे, विदर्भ-मराठवाड्यात सर्वाधिक ...