कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. ...
Babita Phogat Sister Suicide News : कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ...
बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे ...
Wrestling RururajPatil Kolhapur- हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधव ...
Wrestling News : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला. ...
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...