लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Aaditya Thackeray : "दडपशाहीने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार"; आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Aaditya Thackeray slams modi government Over delhi wrestlers agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दडपशाहीने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार"; आदित्य ठाकरेंचा संताप

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

जंतर-मंतरवरुन पोलिसांनी हटवलं आंदोलकांचं सामान; पैलवानांचे तंबू काढले, इशाराही दिला - Marathi News | Police removed protesters' belongings from Jantar-Mantar; The tents of the wrestlers were removed and a warning was also given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतर-मंतरवरुन पोलिसांनी हटवलं आंदोलकांचं सामान; पैलवानांचे तंबू काढले, इशाराही दिला

रविवारी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

"छातीवर गोळी झेलेन", माजी IPS अधिकाऱ्याच्या गोळ्या मारण्याच्या धमकीवर 'बजरंग' संतापला - Marathi News |  Bajrang Punia, who has been agitating for the arrest of former Wrestling Federation of India president Brijbhushan Sharan Singh, has criticized former IPS officer NC Asthana. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"छातीवर गोळी झेलेन", माजी IPS अधिकाऱ्याच्या धमकीवर बजरंग पुनिया संतापला

Wrestlers Protest March : दिल्लीत देशांतील नामांकित पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे.  ...

आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा? - Marathi News | Delhi Wrestlers of agitation booked under many sections, what can be the punishment? for sakshi malik and bajrang punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा?

नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Neeraj Chopra: 'हे पाहून खूप दुख: होतंय...', कुस्तीपटूंच्या अटकेवर नीरज चोप्रा पहिल्यांदाच बोलला - Marathi News | Neeraj Chopra: 'It hurts to see this...', Neeraj Chopra speaks for the first time on the arrest of wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे पाहून खूप दुख: होतंय...', कुस्तीपटूंच्या अटकेवर नीरज चोप्रा पहिल्यांदाच बोलला

पैलवानांच्या अटकेवर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने शोक व्यक्त केला आहे. ...

Wrestlers Protest : आंदोलक महिला पैलवानांना पोलिसांनी सोडले, बजरंग पुनियासह इतर काही अद्याप कोठडीत - Marathi News | Wrestlers Protest : Protesting women wrestlers released by delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक महिला पैलवानांना पोलिसांनी सोडले, बजरंग पुनियासह इतर काही अद्याप कोठडीत

नवीन संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलक कुस्तुपटूंना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले होते. ...

"मला अटक करा किंवा खेळाडूंना सोडा...", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम - Marathi News | rakesh tikait on ghaziabad wrestlers protest jantar mantar vinesh phogat sakshi malik bajrang punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला अटक करा किंवा खेळाडूंना सोडा...", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम

शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे वृत्त आहे. राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम आहेत. ...

"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप - Marathi News | Wrestlers Sakshi Malik, Sangita Phogat, who were agitating for the arrest of ex-president of Wrestling Federation of India and BJP MP brijbhushan sharan singh, bollywood actress swara bhaskar critisized bjp govt over incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप

 नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.  ...