लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Makar Sankranti: संक्रांतीला वाण काय द्यायचं, प्रश्न पडलाय? ५० रुपयांहून कमी किंमतीत एकसे एक पर्याय - Marathi News | Gift ideas or options for makar sankranti van to women on occassion of haldi kunku | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Makar Sankranti: संक्रांतीला वाण काय द्यायचं, प्रश्न पडलाय? ५० रुपयांहून कमी किंमतीत एकसे एक पर्याय

दर वर्षी संक्रांत सणाला काय लुटायचे असा प्रश्न असेल तर हे पर्याय नक्की वाचा.... ...

चुकीला माफी नाही... जावेद हबीबविरुद्ध महिला पूजा गुप्ता आक्रमक - Marathi News | No wrong apology ... Mahila Pooja Gupta is aggressive against Javed Habib after video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकीला माफी नाही... जावेद हबीबविरुद्ध महिला पूजा गुप्ता आक्रमक

जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप ब्युटी पार्लरच्या महिलेने केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे. ...

Bartholins cyst : 'या' कारणांमुळे उद्भवते त्रासदायक व्हजायनल गाठ; 'बार्थोलिन सिस्ट'ची लक्षणं, बचावाचे उपाय जाणून घ्या - Marathi News | Vaginal Health Bartholins cyst : Bartholins cyst symptoms causes prevention tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणांमुळे उद्भवते त्रासदायक व्हजायनल गाठ; 'बार्थोलिन सिस्ट'ची लक्षणं, बचावाचे उपाय जाणून घ्या

Vaginal Health Bartholins cyst : योनीजवळ वेदना, उठता बसतानाही त्रास जाणवतो? जाणून घ्या 'बार्थोलिन सिस्ट'ची लक्षणं, बचावाचे उपाय ...

देशात ५० टक्के स्त्रिया, मुलं ॲनिमियाने आजारी! प्रतिकारशक्तीच कमी, तुम्हीही आहात का ॲनिमिक? - Marathi News | 50% of women and children found anemic in India; National Family Health Survey (NFHS-5) -anemia is big problem. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देशात ५० टक्के स्त्रिया, मुलं ॲनिमियाने आजारी! प्रतिकारशक्तीच कमी, तुम्हीही आहात का ॲनिमिक?

आज देशात ५० टक्के स्त्रिया आणि मुलांना ॲनिमिया (anemia) आजार असल्याचे नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी सांगते. तरुण मुली-महिला ॲनिमिक तर आहेतच, त्यात शहरी-ग्रामीण हा भेदही नाही. प्रतिकारशक्तीच कमी करणाऱ्या या आजाराची कारणं काय, उपचार काय? anemic in In ...

PCOS असलेल्या तरुणींना टाइप २ डायबिटिसचा धोका, काय काळजी घ्याल? - Marathi News | PCOS and risk of type 2 diabetes, symptoms, treatment, lifestyle change and care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS असलेल्या तरुणींना टाइप २ डायबिटिसचा धोका, काय काळजी घ्याल?

आधीच PCOSचा त्रास त्यात, डायबिटीस टाइप २ असं एकत्र झालं तर काय काळजी घ्याल? कशी बदलायची जीवनशैली? उपचार काय? (PCOS) ...

तुमच्या घरात डिंकाचे-मेथ्याचे पौष्टिक लाडू कोण खातं? हिमोग्लोबिन सर्वात कुणाचं कमी आहे? - Marathi News | anemia is biggest problem in Indian women, anemic condition leads to several problems, how to take care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या घरात डिंकाचे-मेथ्याचे पौष्टिक लाडू कोण खातं? हिमोग्लोबिन सर्वात कुणाचं कमी आहे?

पौष्टिक हवं, पौष्टिक हवं असा गजर करत घरोघर बायका थंडीत लाडू करतात, पण स्वत: खातात का? कुणासाठी करतात अट्टहास? ॲनिमिया, (anemia) रक्तात लोहाचे प्रमाण कमी, थकवा, चिडचिड तरी बायका स्वत:ची काळजी घेत नाहीत असं का? (anemia) ...

पती निधनानंतर मंगळसूत्र तोडणार नाही, सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांनी घेतली शपथ - Marathi News | Mangalsutra will not be broken after death of husband, women take oath on Savitribai Phule Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पती निधनानंतर मंगळसूत्र तोडणार नाही, सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांनी घेतली शपथ

आर्य समाजाच्या कार्यालयात झालेल्या छोट्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मंगल शेटे यांनी ही शपथ उपस्थित महिलांना दिली. ...

तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात - Marathi News | The young woman beat the neighbors and put her hand on the uniform of the police officer in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे ...