लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

'घरासाठी ५ लाख रुपये दे, नाही तर...' हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणीची मागणी - Marathi News | Pay Rs 5 lakh for the house otherwise demanded extortion from the deputy manager of the bank caught in the honey trap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घरासाठी ५ लाख रुपये दे, नाही तर...' हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणीची मागणी

मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षांच्या तरुणीवर गुन्हा दाखल ...

काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं त्रासदायक ब्रेस्ट कॅन्सर होतो? स्तनांचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.... - Marathi News | Does wearing a black bra cause breast cancer Experts says myths and facts about breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं त्रासदायक ब्रेस्ट कॅन्सर होतो? स्तनांचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर....

Can wearing a black bra cause breast cancer : स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु स्त्रियांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. ...

शेकोटीजवळ बसलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | An old woman sitting near the fire died in fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेकोटीजवळ बसलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू

कडाक्याची थंडी सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण शेकोटीचा आधार घेतात. ...

'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | reveals the shocking form of conversion in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस

अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे ...

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी; चंद्रकांत पाटलांची महाधिवक्त्यांना विनंती - Marathi News | Government's role for Bhide Wada should be presented effectively in court; Chandrakant Patal's request to the Advocate General | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी; चंद्रकांत पाटलांची महाधिवक्त्यांना विनंती

भिडे वाडा प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी असे शासनाचे प्रयत्न ...

"बायको 30-35 वेळा पळून गेली", 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा - Marathi News |  Krishna Murari, a man with a banner, begs on the street after his wife ran away 30-35 times in Bihar's Kaimur district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायको 30-35 वेळा पळून गेली", मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा

कडाक्याच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे. ...

यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू... - Marathi News | kanjhawala like death in UP banda, woman dies after being hit and dragged by truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

स्कूटीस्वार महिला स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकली आणि ओढली गेली, यावेळी अचानक ट्रकालाही आग लागली. ...

स्तनांचा आकार लहान मोठा वाटतो? हे कॉमन आहे की गंभीर आजाराचं लक्षण, तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Breast Asymmetry : What a experts says about having different sizes of breasts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनांचा आकार लहान मोठा वाटतो? हे कॉमन आहे की गंभीर आजाराचं लक्षण, तज्ज्ञ सांगतात....

Breast Asymmetry : दोघांपैकी एका स्तनाचा आकार थोड्या फार प्रमाणात लहान किवा मोठा असणं तितकंच साधारण आहे. अनेक महिलांमध्ये डाव्या बाजूच्या स्तनांचा आकार मोठा असतो. ...