लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Maharashtra Assembly Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या; लाडक्या बहि‍णींसाठी किती कोटींची तरतूद? - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2024: Supplementary demands of Rs 35,788 crore on the first day of the winter session; How many crores of provision for ladaki bahin yojana? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या; लाडक्या बहि‍णींसाठी किती कोटींची तरतूद?

Maharashtra Assembly Winter Session 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला - Marathi News | Opportunity for MLAs from all three parties in the district; Finally, the backlog of ministerial posts is cleared | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

Yavatmal : २००९ नंतर पहिल्यांदाच मिळाले तीन मंत्री ...

तब्बल दहा वर्षांनंतर भोयर यांच्या रुपाने वर्धा जिल्ह्याला मिळाले मंत्रिपद - Marathi News | After ten years, Wardha district got a ministerial berth in the form of Bhoyar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल दहा वर्षांनंतर भोयर यांच्या रुपाने वर्धा जिल्ह्याला मिळाले मंत्रिपद

तिसऱ्यांदा बनले आमदार : सर्वत्र जल्लोष, 'मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' ...

केज तालुक्यातील सरपंच हत्याप्रकरणाच्या तपासात ‘एआय’चा वापर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will use AI in the investigation of the Sarpanch murder case in Kage taluka: Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केज तालुक्यातील सरपंच हत्याप्रकरणाच्या तपासात ‘एआय’चा वापर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा : आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई होणारच ...

बीड, परभणीच्या घटनांमुळे राज्यातील जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले - Marathi News | The people of Maharashtra are angry due to the murder incidents in Beed and Parbhani and a case of murder should be registered against the government said Nana Patole in Maharashtra Winter Session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड, परभणीच्या घटनांमुळे जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले

Nana Patole, Maharashtra Winter Session 2024: महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ईव्हीएम हटाव व परभणी तसेच बीडच्या मुदद्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

Pune Winter News : पुण्यात थंडीची लाट; एनडीए ६ अंशावर तर शिवाजीनगर ७ अंशावर..! - Marathi News | Pune Winter News Cold wave in Pune; NDA at 6 degrees, Shivajinagar at 7 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Winter News : पुण्यात थंडीची लाट; एनडीए ६ अंशावर तर शिवाजीनगर ७ अंशावर..!

थंडीचा कडाका पुन्हा एकदा सुरू झाला असून थंडीने पुणेकरांना गारठले ...

धर्मरावबाबांना मंत्रिपदाने दिली हुलकावणी! भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावाचीही होती चर्चा - Marathi News | Dharmaraobaba didn't get a ministerial berth! BJP MLA Dr. Milind Narote's name was also discussed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धर्मरावबाबांना मंत्रिपदाने दिली हुलकावणी! भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावाचीही होती चर्चा

जिल्ह्याची पाटी कोरीच: नरोटेंनाही संधी नाही; भाजप कार्यकर्त्यांचा झाला हिरमोड ...

"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची गावकऱ्यांना शंका" - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Villagers Suspect Involvement of a Minister Close Aid Valmik Karad said Ambadas Danve in Maharashtra Winter Session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग"

Ambadas Danve on Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Maharashtra Winter Session 2024: आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...