लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

भाजपच्या पोटातील ओठावर आले; गृहमंत्री अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांची टीका - Marathi News | BJP's inner voice turns into words; Opposition criticizes Home Minister Amit Shah's controversial statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या पोटातील ओठावर आले; गृहमंत्री अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांची टीका

Nagpur : ‘सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे.' गृहमंत्री अमित शहा यांचे वादग्रस्त वक्तव्य ...

"कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची माती" निषेध व्यक्त करत विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Opposition protesting "cotton wicks, soybean soil" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची माती" निषेध व्यक्त करत विरोधकांचे आंदोलन

Nagpur : ‘शेतकऱ्याला लुटणाऱ्या सरकारचार धिक्कार असो’, घोषणा देत विरोधकांचे विधानभवन परिसरातील पायऱ्यांवर आंदोलन ...

Maharashtra Weather Update : सलग हुडहुडी भरविल्यानंतर गारठ्यात काहीशी घट होण्यास सुरूवात - Marathi News | Maharashtra Weather Update The cold is starting to ease a bit. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Weather Update : सलग हुडहुडी भरविल्यानंतर गारठ्यात काहीशी घट होण्यास सुरूवात

थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. ...

७ व्या वेतन आयोगानुसार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना किती पगार मिळतो? - Marathi News | Nagpur Winter Session Maharashtra: How much salary do the Speaker of the Legislative Assembly and the Chairman of the Legislative Council get according to the 7th Pay Commission? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ व्या वेतन आयोगानुसार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना किती पगार मिळतो?

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात आज विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड होणार आहे.  ...

२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट - Marathi News | Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो असं अजितदादांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी माध्यमांना सांगितले.  ...

मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; विधानसभेत सरकारने ठेवला प्रस्ताव, नागरिकांच्या खिशावर बोजा - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 huge increase in stamp duty government proposes bill in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; विधानसभेत सरकारने ठेवला प्रस्ताव, नागरिकांच्या खिशावर बोजा

बहुतेक कागदपत्रांसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता काही प्रकरणांमध्ये ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल. ...

विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 bjp ram shinde likely to nominated as legislative council speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक

शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर शिंदेंचे नाव निश्चित झाले. ...

आधी गुलाबी स्वप्नं अन् आता पोकळ घोषणा; राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत अंबादास दानवेंची टीका - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 thackeray group leader ambadas danve criticism in the debate on the governor address in vidhan parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी गुलाबी स्वप्नं अन् आता पोकळ घोषणा; राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत अंबादास दानवेंची टीका

शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली. ...