मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
थंडीत त्वचेची काळजी, मराठी बातम्या FOLLOW Winter care tips, Latest Marathi News
Roasted guava or amrood can cure cough : सर्दी खोकला होतो म्हणून हिवाळ्यातली फळं न खाण्याची चूक करु नका. ...
Actress Kriti Sanon Shared Her Beauty Secret: क्रिती सेनन तिच्या त्वचेची कशी काळजी घेते, याविषयीचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
Is Salt Water Good for Your Hair and Skin: हिवाळ्यात ड्राय स्किन, केसात कोंडा, केस गळतीची समस्या निर्माण होतेच, यावर एकच उपाय-मीठ.. ...
4 foods to increase metabolism and keep you active during winter : पाहूयात या काळात आहारात कोणत्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा ...
अजून दोन-तीन दिवस असाच गारठा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे... ...
The Best Thermals for Cold Weather : थंडीत उत्तम थर्मल वेअर कसे खरेदी करायचे? स्वस्तात मस्त आणि उबदार ...
येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.. ...
Walk In Winter : बऱ्याच लोकांनी थंडीच्या दिवसात सकाळी झोपेतून उठणं शक्य होत नाही. तर काही लोकांना सकाळी गरमागरम ब्लॅंकेटमधून बाहेर पडून चालण्याचा आळस येतो. ...