लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले - Marathi News | neighbor's childs were thrown from the fourth floor of chawl; 1 died, 1 serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

रविवारच्या संध्याकाळी बुधानाची मुले शिवकुमारच्या दरवाजासमोर खेळत होती. यावेळी त्यांचा बॉल शिवकुमारच्या दरवाजावर काहीवेळा आदळला. ...

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | CoronaVirus Marathi News video kolkata staff dragging 14 dead bodies viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. ...

संधी ओळखण्याची हीच खरी वेळ; मोदींनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'! - Marathi News | pm modis address 95th annual day of indian chamber of commerce today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संधी ओळखण्याची हीच खरी वेळ; मोदींनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'!

मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. ...

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे - Marathi News | Mamata Banerjee’s difficulties increased; 25000 crore scam against former MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

सिंह यांच्यावर आणि कंपन्यांवर कानपूरमध्ये 5 सप्टेंबर 2019 मध्येच गुन्हे दाखल झाले आहेत. चकेरीच्या पवन मिश्रा यांनी पहिला एफआयआर नोंदविला होता. ...

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले" - Marathi News | tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. ...

बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...'  - Marathi News | BJP leader and union home minister amit shah addresses west bengal jan samvad virtual rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...' 

आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले. ...

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News: Corona 'explodes' in NDRF; 50 jawans deployed during 'Amphan' in West Bengal positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फान चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. ...

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात - Marathi News | west Bengal after Bihar; Mamata Banerjee in tension over Amit Shah's virtual rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे. ...