लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , फोटो

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
मांड्यांची चरबी वाढली-इनर थाईज जाड दिसतात? रोज ७ गोष्टी करा, स्लिम-टोन्ड होतील मांड्या - Marathi News | How To Lose Inner Thigh Fat : 7 Easy Ways To Reduce Inner Thigh Fat | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मांड्यांची चरबी वाढली-इनर थाईज जाड दिसतात? रोज ७ गोष्टी करा, स्लिम-टोन्ड होतील मांड्या

How To Lose Inner Thigh Fat : दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतील आणि चयापचन क्रिया सुधारेल. ...

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही - Marathi News | 5 tips to avoid dehydration during Chaitra Navratri fast, how to stay fit during Chaitra Navratri fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

...

पोटाचा घेर वाढला-फिगर बेढब दिसते? १५ सोपे उपाय, पोट कमी झालेलं दिसेल काहीच दिवसांत - Marathi News | 15 Pro Tips For Belly Fat Lose : How To Lose Belly Fat Here Is 15 Tips To Fat Lose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर वाढला-फिगर बेढब दिसते? १५ सोपे उपाय, पोट कमी झालेलं दिसेल काहीच दिवसांत

15 Pro Tips For Belly Fat Lose : झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवा. रात्रीचं जेवण हलकं असावं. ...

कॉर्टीसॉल हार्मोन कमी झाला तर वजन आपोआप उतरेल! घ्या सोपा उपाय- अंगावरची चरबी वितळेल भराभर.. - Marathi News | how to reduce cortisol hormone, home hacks to reduce cortisol hormone and weight, simple trick to reduce cortisol and belly fat | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कॉर्टीसॉल हार्मोन कमी झाला तर वजन आपोआप उतरेल! घ्या सोपा उपाय- अंगावरची चरबी वितळेल भराभर..

...

नारळ पाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वात चांगलं काय? कधी, काय प्यावं, पाहा - Marathi News | Coconut water Vs lemon water : Coconut water or lemon water what is best for the body in summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नारळ पाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वात चांगलं काय? कधी, काय प्यावं, पाहा

Coconut water Vs lemon water : नारळ पाण्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या कमी होतात. ...

ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी - Marathi News | How To Lose Lower Body Fat : 7 Tips For Lower Body Fat Lose Easy Ways To Lose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी

How To Lose Lower Body Fat (How To Lose Belly Fat Quickly) : रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या आणि जेवणानंतर थोडावेळ चालायला जा. ...

बीपी, शुगर, सांधेदुखी ही दुखणी तुमच्याकडे फिरकणारच नाहीत.. रोज सकाळी उपाशीपोटी फक्त 'हे' काम करा - Marathi News | how to control bp, sugar and joint pain, how to get rid of high blood pressure, sugar and joint pain, benefits of eating fenugreek seed every morning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बीपी, शुगर, सांधेदुखी ही दुखणी तुमच्याकडे फिरकणारच नाहीत.. रोज सकाळी उपाशीपोटी फक्त 'हे' काम करा

...

थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर - Marathi News | how to make black coffee for weight loss, black coffee recipe, weight loss special black coffee | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर

...