अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Sadhguru Jaggi Vasudev Diet Plan : सद्गुरू जग्गी वासुदेव फिट राहण्यासाठी एकदम साधा- सोपा आहार घेतात. त्यांच्यामते आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. ...
Milind Sonam Fitness Secret and Diet Plan : आपल्या फिटनेस टिप्स ते नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना फिट ठेवण्यास मदत करतात पाहूया. ...
5 Reasons To Eat Sesame Seeds In Winters : (Roj til khanyache fayde) पांढरे तीळ खाल्ल्याने शरीर आतून गरम राहण्यास मदत होते. याशिवाय कॉमन फ्लू सारखे आजारही उद्भवत नाहीत. ...