लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल - Marathi News | How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : What is the best tips for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल

How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : आजारांपासून बचाव करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ...

दही आणि योगर्ट यात काय फरक असतो? योगर्ट खाण्याचे फायदे कोणते? त्याने वजन कमी होते? - Marathi News | Curd Or Yogurt: Which Is Healthier And Better For Weight Loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही आणि योगर्ट यात काय फरक असतो? योगर्ट खाण्याचे फायदे कोणते? त्याने वजन कमी होते?

Curd Or Yogurt: Which Is Healthier And Better For Weight Loss? योगर्ट उत्तम की दही? दोघांमध्ये फरक किती, पाहा आरोग्याच्यादृष्टीने काय फायदेशीर.. ...

उसळ -पनीर खाल्ल्याने गॅसेस-अपचनाचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, प्रोटीन पचण्यासाठी करा १ गोष्ट - Marathi News | Does protein cause gas, indigestion? Do only 1 thing to digest protein properly, experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उसळ -पनीर खाल्ल्याने गॅसेस-अपचनाचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, प्रोटीन पचण्यासाठी करा १ गोष्ट

Simple Trick to Digest Protein Easily Diet Tips : आहारात प्रोटीन असायलाच हवे, पण ते नीट पचावं यासाठी काय करता येईल... ...

कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत - Marathi News | Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत

Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body पांढरी साखर शरीरासाठी घातक, पाहा शरीरात होणारे दुष्परिणाम ...

बारीक व्हायचंय पण डाएट, व्यायामाचा कंटाळा येतो? ५ टिप्स, झरझर घटेल वजन, स्लिम दिसाल - Marathi News | How to lose weight without exercise : 5 Best homeopathic remedies for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक व्हायचंय पण डाएट, व्यायामाचा कंटाळा येतो? ५ टिप्स, झरझर घटेल वजन, स्लिम दिसाल

How to lose weight without exercise : ब्लड शुगर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, डार्ट डिसिज, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी वेळीच वजन कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवं. ...

वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट - Marathi News | 5 fattening foods combinations you should avoid : Want to be slim? Avoid 4 food combinations in diet; Look slim-fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट

5 fattening foods combinations you should avoid : आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायलाच हवी ...

कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल.. - Marathi News | world obesity day : tips to reduce weight control diabetes and fight obesity. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी खा-उपाशी राहा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नाही? असं का होत असेल..

World Obesity Day : Tips To Reduce Weight Control Diabetes & Fight Obesity : वाढलेलं वजन, लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं करायचं काय? ...

चिया सिड्स खाऊन खरंच वजन कमी होते? ते भिजवून खावे की भाजून? - नक्की खरे काय.. - Marathi News | Chia Seed Water for Weight Loss: Does It Work? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिया सिड्स खाऊन खरंच वजन कमी होते? ते भिजवून खावे की भाजून? - नक्की खरे काय..

Chia Seed Water for Weight Loss: Does It Work? सिड्सची सुपरफूड म्हणून चर्चा आहे पण त्यांचे आहारात प्रमाण किती असावे? ...