अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Morning Routine Do 1 thing before Breakfast without fail for Good Health : कामांची आणि आवरण्याची कितीही घाई असली तरी सकाळी उठल्यावर १ गोष्ट आवर्जून करायला हवी. ...
Weight loss Tips: चैत्र मासात एक भुक्त व्रत अर्थात एकवेळ जेवणाचा संकल्प केला जातो. त्यामुळे डाएट आणि संकल्पपूर्ती दोन्ही कशी करता येईल, जाणून घ्या! ...
How to lose belly fat quickly : हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी उत्तम आहे. दीर्घ श्वास घेऊन ५० वेळा हे आसन केल्यानं चरबी कमी होण्याव्यतिरिक्त रक्त सर्क्युलेशन चांगलं राहण्यास मदत होते. ...