मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Nagpur News बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे. ...
आपली जीवनशैली आणि दिनचर्या जर ऋतूंप्रमाणे बदलली नाही, योग्य काळजी घेतली नाही तर तब्येतीचे अनेक विकार बळावतात. ...
Weather Alert : पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. ...
Nagpur News मागील दाेन दिवसांपासून वातावरणाने अचानक कुस बदलली. रात्री पावसाच्या सरी काेसळल्या तर गुरुवारी दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती. पुढील दाेन-तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Nagpur News मागील दाेन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव नागपूरवर पडला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान १० अंशावर पाेहचले. ...
Nagpur News बुधवारी सकाळपासून वातावरणाने कूस बदलली. आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती. त्यामुळे दिवसाचे तापमान १.५ अंशाने खाली घसरून २९.१ अंशावर पाेहचले. ...
Winter Health Tips : ऋतूबदल होताना आणि नंतरही आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर भारतीय आहारातील सर्व घटकांचा आहारात समावेश असायलाच हवा, पाहूयात आताच्या सिझनसाठी उपयुक्त घटक... ...
वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांचे छत, स्ट्रॉबेरी शेतात हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला. ...