अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Nagpur News बुधवारी चंद्रपूरला तब्बल ४४.२ अंश तापमानाची नाेंद झाली. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात हे सर्वाधिक तापमान ठरले. ...
Nagpur News विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस उष्ण लहरींचा धाेका राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...
पुणे : पश्चिम व मध्य भारतात उष्णतेची लाट आली असून, त्याचा परिणाम गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थान, मराठवाडा व ... ...
विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांत दाेन दिवस ढगाळ वातावरण हाेते. रविवारी मात्र हवामान बदलले आणि सूर्याचा प्रकाेप जाणवला. नेहमीप्रमाणे मार्च एन्डिंगला पाऱ्याने उसळी घेतली. अकाेल्याने उच्चांकी गाठली. ...
Nagpur News विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Nagpur News हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. ...
परतीच्या मुसळधार पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचल्याने घड कमी सुटले आहेत. घडाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. ...