लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

विदर्भात पारा घसरेल, थंडी वाढेल - Marathi News | Mercury will fall in Vidarbha, cold will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पारा घसरेल, थंडी वाढेल

Nagpur News रात्रीचे किमान तापमान चढण्याचे सत्र साेमवारी थांबले व घसरणीला सुरुवात झाली. ही घट काही अंशांची असून अजूनही तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, यानंतर घसरण हाेऊन थंडीत वाढ हाेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोली गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; बागायतदारांना मोठा दिलासा - Marathi News | The temperature dropped in Dapoli, Big relief for gardeners | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोली गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; बागायतदारांना मोठा दिलासा

आगामी २४ तासात तापमान आणखी खाली येण्याची शक्यता ...

Satara News: थंडीचा कडाका; महाबळेश्वर परिसरात दवबिंदू गोठले..बर्फाची चादर - Marathi News | cold weather increased In Mahabaleshwar satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: थंडीचा कडाका; महाबळेश्वर परिसरात दवबिंदू गोठले..बर्फाची चादर

तापमानाचा पारा घसरला ...

दिवसा ऊन आणि रात्रीला वाढता गारठा; थंडी व धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब - Marathi News | Heat during the day and increasing hail at night in Nagpur; 33 trains delayed due to cold and fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा ऊन आणि रात्रीला वाढता गारठा; थंडी व धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब

आगामी २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान वाढण्याची शक्यता ...

साताऱ्याचा पारा घसरला; धुक्यामुळे रेल्वे उशीरा, बाजारपेठेवरही परिणाम - Marathi News | Satara mercury fell; Trains delayed due to fog, markets also affected | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा पारा घसरला; धुक्यामुळे रेल्वे उशीरा, बाजारपेठेवरही परिणाम

सर्दी- खोकल्याचे आजारात वाढ ...

कोल्हापूरचा पारा घसरला, दोन दिवसांत आणखी हुडहुडी - Marathi News | Kolhapur mercury plunges, In the next two days, it will decrease further and the cold will increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा पारा घसरला, दोन दिवसांत आणखी हुडहुडी

काल, सोमवारी किमान तापमान १२ डिग्रीपर्यंत खाली आले ...

विदर्भाच्या सहा जिल्ह्यांत ‘शीतलहर’; पारा १० अंशांच्या खाली - Marathi News | 'Cold wave' in six districts of Vidarbha; Mercury below 10 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या सहा जिल्ह्यांत ‘शीतलहर’; पारा १० अंशांच्या खाली

Nagpur News विदर्भातील सहा जिल्हे थंड लाटेच्या विळख्यात आले आहेत. किमान तापमान १० अंशांच्या खाली आले असून, गाेंदिया व नागपुरात गारठ्याची तीव्रता अधिक आहे. ...

साताऱ्यात वर्षातील नीचांकी पारा, महाबळेश्वरही गारठले; 'इतक्या' अंश किमान तापमानाची नोंद  - Marathi News | Satara recorded the lowest mercury of the year, Mahabaleshwar is also cold | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वर्षातील नीचांकी पारा, महाबळेश्वरही गारठले; 'इतक्या' अंश किमान तापमानाची नोंद 

शीतलहर असल्याने गारठा चांगलाच झोंबू लागला ...