Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान एका क्लिकवर... ...
वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज ...
पिवळ्याधमक फुलांचा आणि पावसाचा इंडिकेटर म्हणून परिचित असलेला बहावा यंदा बहरला. ...
समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. ...
महाराष्ट्रात ४० अंशांच्या वर तापमान, अंगाची लाही लाही अन् घामाच्या धारांनी नागरिक बेजार ...
चक्राकार वाऱ्यांचा विस्कळीत प्रभाव, या भागात पडणार ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज ...
सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून मोठ्या प्रमाणावर आंब्याचे आवक बाजारात होताना दिसत आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता 29 एप्रिलपर्यंत कायम आहे. ...