lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा?

Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा?

Temperature today: The heat is killing the people, the heat is bothering the citizens, how will the temperature be today? | Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा?

Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा?

जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान एका क्लिकवर...

जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान एका क्लिकवर...

शेअर :

Join us
Join usNext

एप्रिल महिना संपत आला असून तापमानाचा पारा चढाच आहे. राज्यात किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यात उष्ण झळांनी नागरिक बेजार झाले आहेत.

पावसाची शक्यता असली तरी सुर्य डोक्यावर येण्याआधीच उन्हाचे असाह्य चटके जाणवत आहेत.  उकाड्याने नागरिक कासावीस झाले असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.

राज्यात अवकाळी पाऊस येत असला तरी तापमानाचा पारा घरसला नसल्याचे दिसते. आर्द्रतेसह उष्णताही टोक गाठत आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दिलेल्या तापमान अंदाजानुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी  कमाल तापमानाचा पारा४० अंशांच्या पुढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक राहणार तापमान

विदर्भात वाशिम जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असला तरी ४५ अंशांच्या वर तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा, अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

पुण्यात आज ३७ ते ४१ अंश तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली असून शिवाजीनगर, हडपसर भागात ४१.४ अंशांचा अंदाज देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात ४२ अंशांची शक्यता असून लातूर, परभणी ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या तापमान व उष्णतेच्या लाटेच्या अंदाजानुसार, शनिवारी चंद्रपूरात ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. तर वर्धा ४२.५, वाशिम ४२.४, परभणी ४२.२ तर पुण्यात ४०.३ अंश सेल्सयस तापमान नोंदवले गेले.

पुढील आठवडा तापणार!

राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमान  २ ते ३ अंशांनी वाढणार असून नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. 

पहा तुमच्या शहरात असे राहणार तापमान

 

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०४-२८

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)RH 03_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर४०.७२६.३39
2अहमदनगरकोपरगाव४१.१२४.८४६
3अहमदनगरराहुरी३९.४२४.५35
4अकोलाAKOLA_AMFU४६.३२८.१५३
औरंगाबादऔरंगाबाद४४.७29.2२६
6औरंगाबादAURANGABAD_KVK39.1२६.९23
बीडअंबेजोगाई   
8भंडारासाकोली_केव्हीके39.9२४.६८२
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३८.०२६.०29
10चंद्रपूरSINDEWAHI_AMFU४१.२२६.७५६
11धुळेधुळे४३.८२८.४३७
12गडचिरोलीGADCHIROLI_KVK४१.९२७.०४७
13गोंदियागोंदिया   
14हिंगोलीहिंगोली४१.३२४.७६१
१५जळगावचोपडा   
16जळगावजळगाव४४.३२३.९३४
१७जालनाजालना३८.५२६.८40
१८कोल्हापूरKOLHAPUR_AMFU39.9२५.५50
१९लातूरलातूर४२.५२८.९4
20MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३२.५२८.९100
२१MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३८.०२७.९७१
22नागपूरनागपूर४१.४२४.६६५
23नागपूरNAGPUR_CITY४७.४२५.२८२
२४नागपूरNAGPUR_KVK३९.६२४.३८२
२५नांदेडनांदेड४२.६२९.६५५
२६नंदुरबारनवापूर   
२७नंदुरबारSHAHADA_AWS400४४.३२६.०३१
२८नाशिककालवण४०.८२४.८
29नाशिकमालेगाव४२.१२८.८३६
30नाशिकविल्होळी३७.८29.230
३१उस्मानाबादउस्मानाबाद४३.०29.3४१
32उस्मानाबादTULGA_KVK३९.७२६.७35
३३पालघरPALGHAR_AWS400४०.४२४.४५४
३४परभणीPARBHANI_AMFU४१.१२७.०७१
35पुणेNIMGIRI_JUNNAR३८.६२४.५४३
३६पुणेकॅगमो_शिवाजीनगर४१.४२५.४35
३७पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३७.३२२.९५१
३८पुणेCME_DAPODI३८.३29.9२७
39पुणेDPS_HADAPSAR_PUNE४१.१२७.१३३
40पुणेINS शिवाजी_लोनावला३८.५२४.२39
४१पुणेKHUTBAV_DAUND   
42पुणेलोनिकलभोर_हवेली३८.४२१.०35
४३पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३८.५२४.९35
४४पुणेNIASM_BARAMATI३९.८२५.७29
४५पुणेPASHAN_AWS_LAB39.1२१.६४४
४६पुणेराजगुरुनगर४२.०२३.७४६
४७पुणेतळेगाव४१.६२४.२39
४८रायगडIIG_MO_ALIBAG३१.८२६.८५३
49रायगडकर्जत४४.०२६.४६०
50रत्नागिरीदापोली३७.९२५.२८१
५१रत्नागिरीरत्नागिरी  ५३
52साताराBGRL_KARAD३४.३२७.३२७
५३सातारामहाबळेश्वर३२.५२३.३४४
५४सातारासातारा39.1२५.९३१
५५सिंधुदुर्गMULDE_AMFU  ८४
५६सोलापूरMOHOL_KVK४१.६२८.४३४
५७सोलापूरसोलापूर४३.९२८.९३४
५८वर्धावर्धा४२.६२३.७७९
५९वाशिमवाशिम४९.५२४.६104
६०वाशिमWASHIM_KVK २७.१६२
६१यवतमाळयवतमाळ४०.१२२.६६५

Web Title: Temperature today: The heat is killing the people, the heat is bothering the citizens, how will the temperature be today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.