लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती  - Marathi News | Water management of Tembu will now be done on App, Information provided by Dr. Bharat Patankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती 

पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार ...

रस्त्याच्या कडेला उभे राहून आपणही पिता बाटलीबंद पाणी, या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना! वाचून धक्का बसेल - Marathi News | Standing on the side of the road and drinking bottled water, we have to face these serious diseases You will be shocked to read | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रस्त्याच्या कडेला उभे राहून आपणही पिता बाटलीबंद पाणी, या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना! वाचून धक्का बसेल

आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा हमखास पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली विकत घेतो. ही बाटली प्लॅस्टिकची असते. आपण ही बाटली कुठूनही खरेदी करतो. ...

Pune Metro: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी चक्क मुळा नदीचा आवळला ‘गळा’ - Marathi News | For Shivajinagar Hinjawadi metro work Mula river has opened its throat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी चक्क मुळा नदीचा आवळला ‘गळा’

नदीपात्रात भराव टाकून मोठमोठी यंत्र त्यावर चढवून काम केले जात असल्याने नदीपात्राची माेठ्या प्रमाणावर नासधूस ...

जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार? - Marathi News | Approval of dams in upstream areas of Jayakwadi Dam; Even if the water mouth of Marathwada runs away, will it remain silent? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार?

नाशिकच्या प्रस्तावित धरणाला मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने कडाडून विरोध करायला हवा होता. ...

पुण्यातील रांजणखळग्यांनी घेतला मोकळा श्वास...! - Marathi News | Ranjankhalagyas in Pune breathed a sigh of relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रांजणखळग्यांनी घेतला मोकळा श्वास...!

नदीमध्ये खडकाळ भागात पाण्यामुळे तयार झालेले रांजणखळगे कचऱ्याने भरून गेले होते ...

पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले; अंदाज न आल्याने ६२ वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू - Marathi News | got into the water to enjoy swimming; A 62-year-old teacher drowned due to unpredictability | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले; अंदाज न आल्याने ६२ वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये पर्यटनासाठी मुंबई येथील शिक्षक आले होते ...

मुंबईत यंदा नद्या, नाले तुंबणार नाहीत; गाळ उपसण्यासाठी पालिका करणार १२५ कोटींचा खर्च - Marathi News | Rivers and streams will not overflow in Mumbai this year; The municipality will spend 125 crores to pump the sludge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदा नद्या, नाले तुंबणार नाहीत; गाळ उपसण्यासाठी पालिका करणार १२५ कोटींचा खर्च

या कामासाठी पालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे.  ...

अखेर उल्हासनगर महापालिका पाणी गळतीची निविदा रद्द, तुकडे पाडून दिले जाणार काम? - Marathi News | Finally Ulhasnagar Municipal Corporation canceled the tender for water leakage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर उल्हासनगर महापालिका पाणी गळतीची निविदा रद्द, तुकडे पाडून दिले जाणार काम?

उल्हासनगर महापालिकेने जलवाहिन्यांना लागलेली पाणी गळती बंद करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी वितरण योजना राबिविली. त्यावेळी स्थानिक राजकारणी नेत्यांनी मुबलक पाणी व पाणी गळती बंद अशी हाक दिली होती. ...