लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

गुजरातमधील विद्यार्थ्याने तयार केला पाणी शोषून घेणारा रोड - Marathi News | A water absorbing road created by a student in Gujarat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमधील विद्यार्थ्याने तयार केला पाणी शोषून घेणारा रोड

Nagpur News गुजरातमधील विद्यार्थ्याने पाणी शोषून घेणारा रोड तयार केला आहे. त्याने हा प्रयोग चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये सादर केला आहे. हा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणं Diabetes रुग्णांना पडू शकतं महागात, अशी काळजी घ्या...! - Marathi News | Bathing with hot water every day can be expensive for diabetes patients, be careful...! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दररोज गरम पाण्याने आंघोळ करणं Diabetes रुग्णांना पडू शकतं महागात, अशी काळजी घ्या...!

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात. ...

'ती' आंघोळ करत होता, तितक्यात आला शार्क; नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण,Video पाहाच - Marathi News | Swimmer spots drone but not approaching tiger shark in australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ती' आंघोळ करत होता, तितक्यात आला शार्क; नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण,Video पाहाच

पाण्यात मोठे मासे कशी दहशत निर्माण करतात हे या चित्रपटात अनुभवायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला.  ...

सेल्फीचा नाद भयंकर; तरुण पडला थेट ५०० फूट खोल दरीत, वरंधा घाटातील घटना - Marathi News | Selfie sound terrible Youth fell directly into 500 feet deep gorge incident at Varandha Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेल्फीचा नाद भयंकर; तरुण पडला थेट ५०० फूट खोल दरीत, वरंधा घाटातील घटना

तरुणास शोधण्यासाठी महाड व भोर येथील रेस्क्यू टीम तसेच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, तरुणाचा शोध सुरू आहे. ...

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार - Marathi News | Sufficient water storage in the dams of Satara district, irrigation problems of farmers will be solved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार

शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार ...

Pune Water Cut Update: औंध, पाषाण, बाणेर परिसरात बुधवारी पाणी बंद - Marathi News | Pune Water Cut Update Water shut off in Aundh, Pashan, Baner areas on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Cut Update: औंध, पाषाण, बाणेर परिसरात बुधवारी पाणी बंद

कोणत्या परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार?... ...

ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ८ हजार २७२ कोटींचा अहवाल मंजूर, पूर्णत्वाचा मार्ग मोकळा  - Marathi News | 8 thousand 272 crore report approved for Takari Mhaisal scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ८ हजार २७२ कोटींचा अहवाल मंजूर, पूर्णत्वाचा मार्ग मोकळा 

ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर तर मूळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकंदरीत ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार ...

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply of Pimpri-Chinchwad city stopped on Thursday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शहराच्या विविध भागात होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार... ...