लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

खडकवासलातून रब्बी हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी - Marathi News | Five and a half TMC water for Rabi season from Khadakwasal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासलातून रब्बी हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी

जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. ...

वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण  - Marathi News | 355 Vanrai Bandhara were completed in Satara district on the first day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण 

गावागावांत वेग येणार अन् पाणी अडणार ...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही - Marathi News | There is no water in some parts of Thane on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...

जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम - Marathi News | Burst of aqueduct affects supply in Bardesh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे. ...

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले - Marathi News | 13 tourists from Maharashtra, Chhattisgarh, Karnataka were saved from drowning in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले

इफ्फी, जुने गोवें चर्चचे फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी ...

सोसायट्या, झोपडपट्ट्यांची तहान भागवताहेत टँकर, पाणीकपातीमुळे मुंबईकर हैराण, हजार लिटरसाठी मोजावे लागतात ७०० रुपये - Marathi News | Tankers are quenching the thirst of societies, slums, Mumbaikars are worried due to water shortage, they have to pay Rs 700 for a thousand liters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्या, झोपडपट्ट्यांची तहान भागवताहेत टँकर, पाणीकपातीमुळे मुंबईकर हैराण

Mumbai: ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असली तरी पालिकेने केलेल्या दहा टक्के पाणीकपातीमुळे अनेक सोसायट्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू  - Marathi News | Two TMC of water was released from Koyna Dam for irrigation in Sangli district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले ...

Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Godown fire at MIDC in Baramati due to shot circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग

गोडाऊन मध्ये चॉकलेट कुरकुरे बिस्किट यांचे एक्सपायर झालेले पाऊच साठवण्यात येत होते ...