लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल - Marathi News | Divert the water of western channel rivers flowing in Konkan to Godavari valley, petition filed in bench | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल

गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे. त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो. ...

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत - Marathi News | 5 MLD of waste water from sand industrial sector is treated daily; But it has to be left in Kham river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत

मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य ...

पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी जनहित याचिका दाखल - Marathi News | PIL filed to divert west water to east ahmednagar godavari river | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी जनहित याचिका दाखल

उत्तर कोकणातील नार-पार, अंबिका औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टीएमसी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. ...

वळवलीमध्ये पाण्याची नवीन टाकी बांधणार; पंधरा दिवसांत कामाची निविदा काढणार - Marathi News | A new water tank will be built in Valvali; Tender for work will be issued in fifteen days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वळवलीमध्ये पाण्याची नवीन टाकी बांधणार; पंधरा दिवसांत कामाची निविदा काढणार

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : वळवली गावात जल जीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने जुन्याच टाकीला रंगरंगोटी करून ... ...

पाणी मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन, शेतकऱ्यांना 14 जानेवारीपर्यंत मुदत  - Marathi News | latest News nashik farmers Call for applications for water demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीसाठी पाणी हवंय, शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन 

मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ...

Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही - Marathi News | Dombivali: No water in Dombivali on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही

Dombivali News: डोंबिवली येथील एमआयडीसी रस्त्यावरील शेलार नाक्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळ्यासमोर महापालिकेच्या मुख्य जलवाहनीला गळती लागली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ...

तुळजापूर, कळंब तालुक्यांना जानेवारीतच पाणी ‘टंचाई’च्या झळा ! - Marathi News | Tulajapur, Kalamb talukas are facing water 'shortage' in January! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर, कळंब तालुक्यांना जानेवारीतच पाणी ‘टंचाई’च्या झळा !

७८ गावांची तहान अधिग्रहणावर : २३ काेटींचा टंचाई कृती आरखडा... ...

बाटलीबंद पाणी पित असाल तर सावधान! एक लीटर पाण्यात प्लॅस्टिकचे अडीच लाख तुकडे - Marathi News | Be careful if you drink bottled water Two and a half lakh pieces of plastic in one liter of water | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बाटलीबंद पाणी पित असाल तर सावधान! एक लीटर पाण्यात प्लॅस्टिकचे अडीच लाख तुकडे

विविध संस्थांच्या अभ्यासात फक्त पिण्याचं पाणीच नव्हे तर माती, जेवणातही प्लॅस्टिक उपलब्ध असल्याचं आढळून आलं आहे. ...