लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी - Marathi News | Jayakwadi Dam : For Jayakwadi, 22 TMC of water is released from Godavari and 4 TMC from Pravara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी

नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

काय आहे वॉटर पॉइजनिंग?; जास्त पाणी पिणं ठरू शकतं जीवघेणं, जाणून घ्या, रिस्क आणि लक्षणं - Marathi News | what is water poisoning know symptoms and risk | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :काय आहे वॉटर पॉइजनिंग?; जास्त पाणी पिणं ठरू शकतं जीवघेणं, जाणून घ्या, रिस्क आणि लक्षणं

Water Poisoning : आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा परिणाम फूड पॉइजनिंगसारखा देखील असू शकतो. यालाच वॉटर पॉइजनिंग असं म्हणतात. ...

मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय? - Marathi News | 11 months to the announcement of package of 45 thousand crores to Marathwada; What is the next provision of the Ordinance? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय?

पुढील महिन्यांत होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने सगळ्या विभागांसाठी केलेल्या घोषणा आणि आजवर झालेली तरतूद, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली ...

Ujani Dam Water Level : उजनीची पाणीपातळी स्थिर धरणात सध्या इतका पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam Water Level : The water level of Ujni is stable at this time how much water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनीची पाणीपातळी स्थिर धरणात सध्या इतका पाणीसाठा

धरणाची ११० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणी पातळी १०५.१४ टक्केपर्यंत ठेवली आहे. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. ...

Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणांत किती पाणी? जायकवाडीकडे किती पाणी रवाना? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Dam Storage 15 TMC of water left for Jayakwadi in four days from Nashik dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणांत किती पाणी? जायकवाडीकडे किती पाणी रवाना? वाचा सविस्तर 

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणांतील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ...

अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत - Marathi News | benefits of drinking water after waking up in the morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत

सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया... ...

Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना २-३ दिवसांत २५ हजार रुपयांची मदत; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Rs 25,000 aid to flood victims in Pune in two three days Collector suhas divase appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना २-३ दिवसांत २५ हजार रुपयांची मदत; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार ...

Ujani Dam Water Discharge : आतापर्यंत उजनीतून भीमा नदीत कितीवेळा झाला लाखातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Discharge : So far, how many times has water from Lakh been discharged from Ujani into Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Discharge : आतापर्यंत उजनीतून भीमा नदीत कितीवेळा झाला लाखातून पाण्याचा विसर्ग

भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावर्षी उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आला होता. ...