लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद - Marathi News | tap scheme closed for three days in bhejgaon; gram panchayat negligence, people walk for water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ...

‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार? - Marathi News | 'Our right, our water'; When will the leaders of Marathwada fight for the right water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार?

आता मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने न डगमगता आकडेवारी शासनासमोर ठेवून आपले हक्क पदरात पाडून घ्यावेत, असा सूर ‘आमचा हक्क, आमचं पाणी’ या वृत्तमालिकेनंतर मराठवाड्यातील जलतज्ज्ञांनी काढला. ...

सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज - Marathi News | Marathwada needs 30 thousand crores in 15 years to match western Maharashtra in irrigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज

आमचं पाणी आमचा हक्क: पुढील दहा वर्षांत मराठवाड्यातील जास्तीत जास्त २५ टक्के क्षेत्रच येईल सिंचनाखाली ...

गोसेच्या जल पर्यटनाकरिता ४५० एकर जागेसाठी सामंजस्य करार - Marathi News | MoU for 450 acres of land for water tourism in Gose | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेच्या जल पर्यटनाकरिता ४५० एकर जागेसाठी सामंजस्य करार

जलसंपदा आणि पर्यटन विभागाने केल्या स्वाक्षऱ्या ...

सकाळी उठल्या उठल्या आधी पाणी प्यावे की काहीतरी खावे? तब्येतीला काय बरे, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Drinking Water in the Morning: Does It Have Benefits? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्या उठल्या आधी पाणी प्यावे की काहीतरी खावे? तब्येतीला काय बरे, तज्ज्ञ सांगतात...

Drinking Water in the Morning: Does It Have Benefits? अनेक जण दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करतात, पाणी प्यावं की काही खावं, या प्रश्नाचे उत्तर.. ...

मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात - Marathi News | A month-long run for water in Mumbai; Daily water cut for 30 days from Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

३१ मार्चपासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  ...

Mumbai: कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला ठाण्यात गळती! मुंबईत शुक्रवारपासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात - Marathi News | Mumbai: Due to the excavation of Kupanlake, water tunnel leaks in Thane! 15 percent water cut in Mumbai for 30 days from Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला गळती! मुंबईत शुक्रवारपासून १५ टक्के पाणी कपात

Mumbai: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 'जलवाहिनी २'ला मुलुंडमध्ये गळती लागण्याची घटना घडून २४ तास उलटत नाही तोच कुपनलिकेच्या खोदकामामुळे ठाणे येथे जलबोगद्याला गळती लागल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ...

सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन - Marathi News | Disrupted water supply in Solapur; Thackeray Sena's protest on Birbala's biryani theme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन

सत्ताधारी भाजपाने सोलापूरकरांना वारंवार एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते, परंतु एक दिवसात सोडा पाणीपुरवठा सहा दिवसाला एकदा होत आहे. ...