लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

रात्रभर वीज खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयात तोडफोड  - Marathi News | Narendra Nagar Mahavitaran office vandalised by angry citizen as power outage overnight after havoc with stormy rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रभर वीज खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयात तोडफोड 

वादळी पावसाने हाहाकार ...

सूर्यनारायण तापले! पुण्यात सकाळपासूनच अंगाची लाहीलाही, दुपारी घराबाहेर पडू नका... - Marathi News | Suryanarayana got hot! In Pune don't go out of the house in the afternoon... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यनारायण तापले! पुण्यात सकाळपासूनच अंगाची लाहीलाही, दुपारी घराबाहेर पडू नका...

उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत असल्याने शक्यतो दुपारी घराबाहेर पडूच नये ...

Heavy Rain Pune: उकाड्याने पुणेकर हैराण! आजही मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Pune citizens shocked by heat Chance of heavy rain today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain Pune: उकाड्याने पुणेकर हैराण! आजही मुसळधार पावसाची शक्यता

२१ ते २५ एप्रिलदरम्यान पुण्यात आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता ...

 ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यासाठी पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा - Marathi News | Maintain water quality for the health of rural citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यासाठी पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा

ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमत पाणी तपासणी, तपासणीत दूषित आढलेल्या स्त्रोतांवर तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश Nagpur News जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी  दिले.  ...

'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश - Marathi News | 'Do every day 4 km pipeline work'; Divisional Commissioner's order to start work in two shifts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

आतापर्यंत फक्त ३०० कि.मी. जलवाहिनीचे काम; विभागीय आयुक्तांनी कंत्राटदाराला सुनावले खडेबोल ...

पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात - Marathi News | Police intercepted Jal Sangharsh Yatra in Nagpur border; MLA Nitin Deshmukh along with activists taken into custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात

बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली, २१ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडकणार होती. ...

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना! - Marathi News | Scarcity in Latur; No decision on acquisition proposal of 27 villages! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे. ...

रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा - Marathi News | Daily water supply to city in Ratnagiri till Ramadan Eid | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा

संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा ...