लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव - Marathi News | 2000 crore proposal of 'Jalsampada' for cabinet meeting in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव

मराठवाड्यात सिंचनाचा सुमारे २५ हजार कोटींचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे. ...

Rain : राज्यातील धरणांमधून होतोय इतका विसर्ग; जाणून घ्या धरणक्षेत्रातला पाऊस - Marathi News | dam water discharge from Maharashtra dam due to heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील धरणांमधून होतोय इतका विसर्ग; जाणून घ्या धरणक्षेत्रातला पाऊस

दमदार पावसामुळे (Heavy rain) राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जाणून घ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस. ...

Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा - Marathi News | Rain: Water storage of many dams in the state at 100 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा

राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...

Rain : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस, शिवार भिजले, मराठवाड्यास दिलासा - Marathi News | Rain received in many districts of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस, शिवार भिजले, मराठवाड्यास दिलासा

राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  ...

नाशिकमध्ये धो धो बरसला, नद्या नाल्यांना पूर - Marathi News | Heavy rains in Nashik, floods rivers and streams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमध्ये धो धो बरसला, नद्या नाल्यांना पूर

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा शुक्रवारी (दि.८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने आठवडे बाजारावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी म्हाळुंगी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.  ...

खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे? - Marathi News | Why is water management necessary for crops even in Kharif season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे?

ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. ...

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला   - Marathi News | Oil spill from ONGC project in Uran blackened the coast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे. ...

साताऱ्यात जलकुंभाचे काम संथ गतीने, ‘पाणी मिळणार कधी’?  - Marathi News | Jalakumbh work in Satara is slow, 'when will we get water'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साताऱ्यात जलकुंभाचे काम संथ गतीने, ‘पाणी मिळणार कधी’? 

एक दिवस एक वसाहत: साताऱ्यात रस्त्याचे नो टेन्शन, इतर समस्यांचे कसे होणार सोल्युशन! ...