लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

बोअरवेलसह विहिरीने गाठला तळ, फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची शेततळ्यांवर मदार - Marathi News | Bottom reached by wells with borewells, farmers on farms to irrigate orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोअरवेलसह विहिरीने गाठला तळ, फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची शेततळ्यांवर मदार

शेततळ्यातील पाणीदेखील जूनपर्यंत पुरेसे असेल याची शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे. ...

Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड - Marathi News | The right canal of Dhom dam in Vajwadi in Satara district burst into the bottom | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

ओढ्यावर फुटल्याने शेतजमिनीचे नुकसान टळले ...

पाण्याचे बिल भरावेच लागेल; ५०० चौरस फूट घरांसाठी पालिकेचे स्वतंत्र धोरण - Marathi News | Water bill has to be paid separate municipal policy for 500 sq ft houses in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचे बिल भरावेच लागेल; ५०० चौरस फूट घरांसाठी पालिकेचे स्वतंत्र धोरण

यंदाच्या अर्थसंकल्पात महसूल वाढीसाठी पालिकेकडून विविध उत्पन्नाच्या स्रोतांची चाचपणी केली जात आहे. ...

Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी? - Marathi News | Dam Water Storage: In the face of summer, the state's dam storage is half! How much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी?

सहा महसूल विभागांमध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी धरण पाणीसाठा शिल्लक... ...

पाणी दिले की, तोंडचे पळवले; अर्थसंकल्पातून जलसंवर्धनाचा पालिकेला विसर - Marathi News | When water is given, the mouth runs; Forget about water conservation from the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी दिले की, तोंडचे पळवले; अर्थसंकल्पातून जलसंवर्धनाचा पालिकेला विसर

गळतीपासून पाणीचोरीपर्यंत तसेच जलसंवर्धनाचा पालिकेला विसर? ...

जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी - Marathi News | Water released from Jayakwadi in both canals for Rabi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी

मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाची सोय झाली आहे. ...

पुण्याच्या धरणातून उजनीला पाणी देता येणार नाही- अजित पवार - Marathi News | Water cannot be given to Ujni from Pune's dam - Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्याच्या धरणातून उजनीला पाणी देता येणार नाही- अजित पवार

पुणे व आसपास परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता पुणे परिसरतील धरणातून उजनीत पाणी सोडणे वास्तवात शक्य नाही. ...

मुंबईला मिळणार पाणीच पाणी! पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ४०० कोटी - Marathi News | Mumbai will get enough water 2 thousand 400 crores for water supply from bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला मिळणार पाणीच पाणी! पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ४०० कोटी

आता मुंबईकरांची पाणी चिंता अखेर मिटणार आहे. ...