जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. ...
द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेततळी रिकामीच राहिले आहेत.त्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे. ...