हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. ...
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़ ...
मनमाड : नार पारच्या पाण्यासाठी शेतकरी लॉँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देता राज्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेनंतर दुष्काळावर चर्चा झालीच पाहिजे, म्हणून आक्रमक होत भोजनानंतरही सुरू ठेवलेल्या सभेत अपवाद वगळता दुष्काळावर चर्चा झालीच नाही. जत तालुक्यातील पाणी योजना अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट द ...