तालुक्यात सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रा.पं.ने दाखल केलेल्या अधिग्रहण प्रस्तावांना तहसील स्तरावर मंजुरी मिळत नसल्याने ते मंजुरीच्या प्रतीक्षेत लटकत पडले आहेत. परिणामी, ग्रामस्थ टंचाईत होरपळत आहेत. ...
दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ...
गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...
तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. ...