लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the problems of industrialists in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ...

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी - Marathi News | Parbhani city: water after 15 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाईची समस्या - Marathi News |  Water scarcity problem in new Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाईची समस्या

नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...

मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरवर - Marathi News | 16 lakh people in Marathwada thirsty tanker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरवर

मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे ...

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच - Marathi News | The water supply of Aurangabad city is still disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. ...

४९३ ठिकाणी साचणार पाणी - Marathi News | Water supply to 493 places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४९३ ठिकाणी साचणार पाणी

नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट ...

औरंगाबादमध्ये पाण्याचा ठणठणाट... - Marathi News | Water Resistance in Aurangabad ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये पाण्याचा ठणठणाट...

शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना यंदा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागला. उन्हाळा संपला तरी महापालिकेला पाणीपुरवठा पूर्ववत करता आला नाही. जून महिना सुरू झाला तरी पाणीटंचाई कायम आहे. ...

विभागात ३३२ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News |  332 tanker water supply in the department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागात ३३२ टँकरने पाणीपुरवठा

नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद ...