लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कुपोषित बालकांसाठी आता अंगणवाडी स्तरावर उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था! - Marathi News | Anganwadi level treatment and nutrition diet special arrangements for malnourished children! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुपोषित बालकांसाठी आता अंगणवाडी स्तरावर उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था!

वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे. ...

वाशिम:  ग्रामस्थांना पर्यावरण, वन्यजीव संरक्षणावर मार्गदर्शन - Marathi News | Washim: Guidance for the environment, protection of wildlife for the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम:  ग्रामस्थांना पर्यावरण, वन्यजीव संरक्षणावर मार्गदर्शन

वाशिम: वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. ...

वाशिम: पाण्याअभावी ९00 एकरावरील ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग वांध्यात! - Marathi News | Washim: 9 00 acres of organic farming experiment due to lack of water! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: पाण्याअभावी ९00 एकरावरील ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग वांध्यात!

वाशिम: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) जिल्ह्यातील १८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल ९00 एकर शेतीक्षेत्रावर आगामी तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते; मात्र योजनेच्या दुसर्‍याच वर्षी सिंचनासाठी पाणी मिळणे दुर ...

देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम! - Marathi News | Devalgaon Gardener women's cycling competition first! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले. ...

तिसरे आदिवासी विचार जागर अभियान रविवारी वाशिममध्ये! - Marathi News | Third Tribal Idea Jagar campaign on Sunday in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तिसरे आदिवासी विचार जागर अभियान रविवारी वाशिममध्ये!

वाशिम : शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातून विचाराकडे, या विचारधारेला अनुसरुन  मराठवाडा, खान्देश विदर्भात आदिवासी पारधी, फासेपारधी विचार जागराचे क्रमिक बारमाही आयोजन करण्यात येते. यानुसार तिसरे विचार जागर अभियान वाशिम येथे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केल्या ज ...

वाशिम : सामाजिक सभागृहात चालतोय किन्हीराजा पोलिस चौकीचा कारभार! - Marathi News | Washim: Kinniraja police chowki running in the social hall! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : सामाजिक सभागृहात चालतोय किन्हीराजा पोलिस चौकीचा कारभार!

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बा ...

वाशिम : मालेगावात वाहनचोरट्यांचा हैदोस; चारचाकी वाहने लंपास! - Marathi News | Washim: Hedos of vehicles in Malegaon; Fourchaki vehicles lumpas! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मालेगावात वाहनचोरट्यांचा हैदोस; चारचाकी वाहने लंपास!

मालेगाव (वाशिम): शहरातील गोयनका नगर परिसरातून क्रुझर आणि बोलेरो ही चारचाकी वाहने २४ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष बाब म्हणजे गोयनका नगर हे पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत ...

किन्हीराजा येथे सामाजिक सभागृहात चालतोय पोलिस चौकीचा कारभार! - Marathi News | Police outpost running at the social hall at Kinhiraja! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किन्हीराजा येथे सामाजिक सभागृहात चालतोय पोलिस चौकीचा कारभार!

किन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. ...