लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

 मानोरा - कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याकरिता शिवसेना छेडणार आंदोलन - Marathi News | Shiv Sena's movement to declare drought-hit Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : मानोरा - कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याकरिता शिवसेना छेडणार आंदोलन

कारंजा: मानोरा- कारंजा तालुका गंभीर दुष्काळ घोषीत करण्याची मागणी शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख यांच्या सुचनेवरून डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन दिले. ...

मंगरूळपीर ग्रामीण रूग्णालयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रूग्णांची हेळसांड - Marathi News | neglecting the rural hospital in Mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर ग्रामीण रूग्णालयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रूग्णांची हेळसांड

मंगरूळपीर : येथील ग्रामीण रूग्णालयाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. डॉक्टरांच्या कमतरतेने दररोज शेकडो रूग्ण अत्यवस्थ होताना आढळत आहे.   ...

वाशिम: उधारीच्या व्यवहाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांची  ‘नाफेड’कडे पाठ! - Marathi News | Washim: farmers not intrested to sell grains to 'Nafeed' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: उधारीच्या व्यवहाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांची  ‘नाफेड’कडे पाठ!

वाशिम: ‘नाफेड’च्या वतीने चालू हंगामात सोयाबिन, मुग, उडिद आदी शेतमालाची खरेदी केली जात आहे. मात्र, हा व्यवहार उधारीवरच सुरू असून पैशांची तत्काळ गरज असणाºया शेतकऱ्यांनी त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे मालाची विक्री करण ...

वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये ‘तक्रारपेटी’चा नियम धाब्यावर! - Marathi News | In most of the schools of Washim, the rules of 'complainant' on the Dhan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये ‘तक्रारपेटी’चा नियम धाब्यावर!

वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल् ...

वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात! - Marathi News | In the last phase of survey of Bond-affected area of ​​Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात!

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर् ...

वाशिम : गौण खनिज चोरट्यांवर तहसिलच्या पथकांचा ‘वॉच’ ! - Marathi News | Washim: 'Watch' of Tehsil Squads on Minor Minster Stolen! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : गौण खनिज चोरट्यांवर तहसिलच्या पथकांचा ‘वॉच’ !

वाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणाºयांवर वॉच ठेवण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. ...

शहर स्वच्छतेसाठी युवक बनले ‘स्वच्छता दूत’ वाशिम नगरपालिकेचा जनजागृती उपक्रम - Marathi News | 'Cleanliness Envoy' for the cleanliness of the city, awareness program of Washim Municipality | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहर स्वच्छतेसाठी युवक बनले ‘स्वच्छता दूत’ वाशिम नगरपालिकेचा जनजागृती उपक्रम

वाशिम  : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वाशिम नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे. शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वाशिम नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता दूत’ श ...

मालेगाव: विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी साकारल्या अभिनव प्रतिकृती - Marathi News | Malegaon: Innovative replicas created by students in science exhibition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव: विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी साकारल्या अभिनव प्रतिकृती

मालेगाव: स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अभिनव प्रतिकृती सादर केली आहेत ...