लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल - Marathi News | Manora Nagar Panchayat: No-confidence motion filed against the mayor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला  . ...

दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनमध्ये - Marathi News | Women rams inton police station for demand of liquor ban | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनमध्ये

बेकायदा दारू विक्री बंद करावी, अशी मागणी १२ मे रोजी येथील महिलांनी पोलिस स्टेशनला धडक देवून निवेदनाव्दारे केली आहे. ...

'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना - Marathi News | The crowd in front of the banks did not move! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना

र्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे. ...

रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू - Marathi News | Kashiram Ubale dies in road accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू

काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली. ...

सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी! - Marathi News | Groundnut water on 250 hectares from irrigation projects! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी!

२५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली. ...

LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी - Marathi News | LockDown Effect: Employment Deprived; Gorakhpur laborers going on Bycycle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी

मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. ...

Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा! - Marathi News |  Nurse Day Special: They are taking care of the house and taking care of the patients! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा!

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे. ...

वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट - Marathi News | Hail with storm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले. ...