वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्या ...
वाशिम : तालुक्यातील मौेजे पांगरखेडा येथे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वसंत किसन मारकड यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी किड नियंत्रक मिलींद कांबळे यांच्या नियंत्रणाखाली किड सर्वेक्षण सुनिल जाधव यांनी शेतकºयांच्या शेतात जाउन के ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता. ...
कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली. ...
कारंजा लाड: पंचायत समिती व शिक्षण विभाग कारंजा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ मधील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळा काळी कारंजा येथे १२ डिसेंबर पासून सुरू आहे. ...
मानोरा : दिव्यांग व्यक्तींना शासकीय नियमाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्याकरिता १५ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...
मेडशी: भाविकांना घेऊन जात असलेला ट्रक अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर उलटला. या अपघातात ६ महिला भाविक जखमी झाल्या. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...